पोस्ट्स

महत्त्वाचे शासन निर्णय

शासननिर्णय स्पेशल Home शासननिर्णय शासननिर्णय कसा शोधावा ?? GR शिक्षण विभाग 2017 GR शिक्षण विभाग २०१4 ते २०१६ GR शिक्षण विभाग २०११ ते २०१३ GR शिक्षण विभाग २००६ ते २०१० GR शिक्षण विभाग २००१ ते २००५ GR शिक्षण विभाग २००० पूर्वीचे शासननिर्णय ( ग्रामविकास विभाग ) शासननिर्णय ( अर्थ विभाग ) शासननिर्णय ( प्रशासन विभाग ) शासननिर्णय ( इतर विभाग ) प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र GR जिल्हाबदली शासननिर्णय तालुकाअंतर्गत व बाह्य बदली राष्ट्रध्वज समायोजन GR अतिरिक्त शिक्षक GR संचमान्यता शासननिर्णय वैद्यकीय खर्च शासननिर्णय 25% प्रवेश / किमान वय GR पेन्शन योजना (NPS) शासननिर्णय पेन्शन योजना (DCPS) शासननिर्णय प्रसूती रजा शासननिर्णय MSCIT शासननिर्णय शा पो आ शासननिर्णय शिष्यवृती परीक्षा ५ व ८ अपंग शासननिर्णय RTE शासननिर्णय अर्जित रजा gr अशैक्षणिक कामे शासननिर्णय स्वयंसाक्षांकित gr वरिष्ठ \ निवड श्रेणी GR गटविमा GR अनुकंपा शासननिर्णय इंग्रजी /सेमी इंग्रजी माध्यम GR केंद्र प्रमुख GR दोन पदावर कार्यरत gr शिक्षक पात्रता परीक्षा GR महत...

इंग्रजी माध्यम आणि जिल्हा परिषद शाळा

इंग्रजी  माध्यम आणि  जिल्हा  परिषद  शाळा  एक वस्तुस्थिती 1)जिल्हा परिषद  शाळा  विद्यार्थ्यांना  काय  देतात? मोफत  शिक्षण,         (सर्वांना )                            ...

वारी

  वारी     वारी चालली  पंढरी      विठ्ठल  विठ्ठल  गजर,    वारकरी  चाले  पायी       माझं कोरडं वावर .  टाळ  आणि  टाळ्या     मुखी भजन  विठूचे , घरी  पोरं आणि  गुरं   माझं  कोरडं  वावर. एक डोळा आभाळी ,   एक डोळा अश्रू   ढाळे , ऋण कसे  फेडणार  माझं कोरडं वावर.  दुष्काळ  दयेचा  पडला  मळा  मायेचा  आटला, चंद्रभागे वाळवंट  माझं कोरड वावर ज्ञानेश्वर  तुकाराम   तुम्ही  वैकुंठाला  गेला  , आम्ही  पंढरीला  जातो  मागे  कोरडं वावर. आषाढ  आला पाऊस  गेला  विठ्ठलाला  साकडे भजन   गात रोकडे  मागे  कोरड वावर नाही  धान्य  नाही  पैसा   विठ्ठला  हा काळ कसा  , सावकारे गाठलो आता  मागे  कोरडं वावर. रोज  जाती जीव  येत नाही  का रे कीव , विठ्ठला  कैसा  दगड...

मराठी बाणा व जिल्हा परिषद शाळा

                   आज आपण   एकविसाव्या शतकात  इंग्रजी  भाषेचे  प्रचंड प्रमाणात  अनुसरण  करीत आहोत. हे आपल्या  मराठी  भाषाभिमानी  माणसाला  अजिबात  भूषणावह  नाही. पण  इंग्रजी  भाषाच एकमेव  ज्ञानभाषा  आहे, असा  गैरसमज  मराठी भाषेचा  शत्रू  बनत आहे.                                               थोडक्यात काय तर आपण  एका भयंकर  गैरसमज  आणि  अफवेने  मराठी  भाषेला  कमी  लेखत आहोत. कारण  मराठी  ही  शतकानुशतके  एक  ज्ञान भाषा  म्हणून  भारतात  नांदत होती आणि  आता  सुद्धा  नांदत  आहे.         आज वाईट  वाटते ते याच  गोष्टी बद्दल  की मराठी भाषकच मराठी  भाषेवर आक्रमण  करीत आहे.  त्यांना ...