पोस्ट्स

इंग्रजी माध्यम आणि जिल्हा परिषद शाळा

इंग्रजी  माध्यम आणि  जिल्हा  परिषद  शाळा  एक वस्तुस्थिती 1)जिल्हा परिषद  शाळा  विद्यार्थ्यांना  काय  देतात? मोफत  शिक्षण,         (सर्वांना )                            ...

वारी

  वारी     वारी चालली  पंढरी      विठ्ठल  विठ्ठल  गजर,    वारकरी  चाले  पायी       माझं कोरडं वावर .  टाळ  आणि  टाळ्या     मुखी भजन  विठूचे , घरी  पोरं आणि  गुरं   माझं  कोरडं  वावर. एक डोळा आभाळी ,   एक डोळा अश्रू   ढाळे , ऋण कसे  फेडणार  माझं कोरडं वावर.  दुष्काळ  दयेचा  पडला  मळा  मायेचा  आटला, चंद्रभागे वाळवंट  माझं कोरड वावर ज्ञानेश्वर  तुकाराम   तुम्ही  वैकुंठाला  गेला  , आम्ही  पंढरीला  जातो  मागे  कोरडं वावर. आषाढ  आला पाऊस  गेला  विठ्ठलाला  साकडे भजन   गात रोकडे  मागे  कोरड वावर नाही  धान्य  नाही  पैसा   विठ्ठला  हा काळ कसा  , सावकारे गाठलो आता  मागे  कोरडं वावर. रोज  जाती जीव  येत नाही  का रे कीव , विठ्ठला  कैसा  दगड...

मराठी बाणा व जिल्हा परिषद शाळा

                   आज आपण   एकविसाव्या शतकात  इंग्रजी  भाषेचे  प्रचंड प्रमाणात  अनुसरण  करीत आहोत. हे आपल्या  मराठी  भाषाभिमानी  माणसाला  अजिबात  भूषणावह  नाही. पण  इंग्रजी  भाषाच एकमेव  ज्ञानभाषा  आहे, असा  गैरसमज  मराठी भाषेचा  शत्रू  बनत आहे.                                               थोडक्यात काय तर आपण  एका भयंकर  गैरसमज  आणि  अफवेने  मराठी  भाषेला  कमी  लेखत आहोत. कारण  मराठी  ही  शतकानुशतके  एक  ज्ञान भाषा  म्हणून  भारतात  नांदत होती आणि  आता  सुद्धा  नांदत  आहे.         आज वाईट  वाटते ते याच  गोष्टी बद्दल  की मराठी भाषकच मराठी  भाषेवर आक्रमण  करीत आहे.  त्यांना ...